स्वतःचे घर असणे हे जवळजवळ प्रत्येकाचं स्वप्न असतं. काही कारणास्तव, सगळ्यांचच हे स्वप्न पूर्ण होतं असं नाही. आजकालच्या ह्या महागाईच्या जगात घरांच्या किमती आकाशाला भिडल्या आहेत. आपल्या आवाक्यात आपल्या मनासारखे घर मिळणं ही गोष्ट अशक्य वाटू लागली आहे. बरं, मनासारखं घर, योग्य किमतीत मिळत असलंच तर ते असतं कुठेतरी शहरवस्ती पासून खूपंच लांब!
पण, आता मनासारखं घर मिळविण्याकरता तुम्हाला कुठे लांब जायची गरज नाहीये! कारण कॅलीक्स ग्रुप आपल्यासाठी घेऊन आले आहेत तळेगावच्या निसर्गरम्य परिसरात, एक अतिशय सुबक आणि स्वस्तं हाउसिंग योजना! पुण्यातील नामांकित असलेले कॅलिक्स ग्रुप यांची ही ‘अतुल्य’ हाउसिंग योजना पुण्यातल्या एका वेगाने विकसित होणाऱ्या तळेगाव भागात आहे. त्याचबरोबर मुंबई-पुण्याला चांगलीच जोडलेली आहे.
मुंबई-नाशिक महामार्ग आणि तळेगावचं रेल्वे स्टेशन सुद्धा अगदी जवळ!
एवढंच नव्हे, तर पुण्याचं सुप्रसिद्ध हिंजवडी आय टी पार्क आणि पिंपरी-चिंचवड परीसर हेही जवळंच.
सगळ्या आधुनीक सुखसोयिनीं समृद्ध असलेली, फक्तं ९.36 ते 13.63 लाख* किमतीची, एकूण ७०० टुमदार घरं तुमची वाट पाहत आहेत.
भरपूर मोकळी जागा, हिरवळीचे गालिचे आणि शुद्ध हवा, ही ह्या प्रकल्पाची वैशिष्ठ्ये आहेत.
अतुल्य हाउसिंग योजना ही ‘प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत विकसित केलेली असल्यामुळे तुम्हाला तुमच्या मनासारखं घर अगदी वाजवी दरात, सहज उपलब्ध होइल. आणि वर भरपूर सवलती सुद्धा!
प्रधानमंत्री आवास योजनेचे अजूनही बरेच फायदे आहेत.
अतुल्य योजनेत घर मिळवण्यासाठी तुमची पात्रता सिद्ध होण्यासाठी काही गोष्टी गरजेच्या आहेत.
तुमच्याकडे तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागासलेल्याची कागदपत्रे असणे जरुरीचे आहे.
जर तुम्ही मागासवर्गीय किंवा अल्पजातीय असाल तर त्याची कागदपत्रे असणे जरूरी आहे.
याबद्दलची अधीक माहिती घेण्यासाठी तुम्ही भारत सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या संकेतस्थळाला जरूर भेट द्या.
अतुल्य आता सर्वांसाठी खुले आहे. आपण सहपरिवार या आणि प्रत्यक्षच आपल्या भावी घराची भेट घ्या. आम्ही आपली वाट पाहतोय.
अधिक माहिती साठी आमच्या वेबसाइट http://bit.ly/2xNCoYVवर भेट द्या किंवा कॉल करा 020-67006752 वर.