जेव्हा नवीन घर घ्यायच ठरतं, तेव्हा कुटुंबात आनंदाचे आणि उत्साहाचे काही वेगळेचं वारे वाहायला लागतात! नवीन घर, नवीन शेजार आणि नवीन सुखसोयी या कल्पनेनेच मनं खुलून जातात.
कॅलिक्स ग्रुपच्या ‘अतुल्य’ या नवीन प्रकल्पात सुखसोयी आणि सुविधांची जणू जत्राच भरलीये. अतुल्य गृहसंकुल हे पुणयातल्याच तळेगाव मध्ये उभं राहतंय. तळेगाव सारख्या निसर्गरम्य ठिकाणी सर्व सुखसोयी आणि सुविधांची मधलेलं हे संकुल आपल्या स्वप्नातल्या घरकुलाची एक वेगळीच छटा दाखवून जातं.
कॅलिक्स ग्रुप हे पुण्यातील नामांकीत आणि अत्यंत विश्वसनीय नाव आहे. गेल्या १८ वर्षात त्यांनी शेकडो प्रकल्प उभे करून अनेक लोकांना घरे मिळवून दिली आहेत. त्यापैकी ‘अतुल्य’ हा त्यांचा एकदम नवीन प्रकल्प.
अतुल्य गृह संकुल हे निसर्गाच्या कुशीत विसावलेलं असलं तरी शहर आणि वस्तीपासून अगदी जवळ! एके बाजूला हिंजवडी, पिंपरी-चिंचवड आणि चाकण इंडस्ट्रियल बेल्ट तर दुसरीकडे लोणावळा, कामशेत आणि नवी-मुंबई!
मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि मुंबई-नाशिक महामार्ग तर जवळ आहेतच, पण त्याचबरोबर रेल्वे स्टेशन सुद्धा जवळ. त्याचबरोबर १० मिनिटांच्या अंतरावर शाळा आणि हॉस्पिटल आणि ३ मिनिटांवर बँक.
शिवाजीनगर,खडकी, निगडी, देहूरोड आणि लोणावळा बस स्टॅन्ड हे १५ ते ४५ मिनिटांच्या अंतरावर आहेत. पुणे, आकुर्डी, कान्हे आणि लोणावळा रेल्वे स्टेशनं अगदी ५ ते ४५ मिनिटांच्या अंतरावर आहेत.
खुद्द अतुल्य संकुलाच्या आत मोकळी जागा, हिरवळीचे गालिचे आणि शुद्ध हवा हे मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत.
याशिवाय;
प्रत्येक घरात
इतक्या सुविधा देऊन सुद्धा अतुल्य मधल्या सुमारे ७०० घरांची किंमत केवळ रु. ९.36 ते 13.63 लाख* दरम्यान असेल. अतुल्यला साथ मिळालीये प्रधान मंत्री आवास योजनेची. या योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या व्यक्तींना घरे मिळवून दिली जातात.
या योजनेत महिलांना आणि दिव्यांगांना प्राधान्य दिला जातं. त्याचबरोबर आदिवासी, ओबीसी, इत्यादींना विशेष लाभ मिळतो. या योजनेसाठी तुमची पात्रता जाणून घेण्याकरता तुम्ही प्रधान मंत्री आवास योजनेच्या वेबसाईटला भेट देऊ शकता.
अतुल्यमधे आम्ही तुमची वाट पाहतोय. आम्हाला अवश्य भेट द्या.
अधिक माहिती साठी आमच्या वेबसाइट http://bit.ly/2xNCoYVवर भेट द्या किंवा कॉल करा 020-67006752 वर.